तू मला नेहेमी माझाचं म्हणून हवा असतोस,
आणि कायम माझा बरोबर हवाहवासा वाटतोस,
आपण बरोबर असताना सगळे कसे संपूर्ण वाटते,
आणि तू समोर नसलास तरी सगळेच असून नसल्या सारखे जाणवते,
आयुष्य खूप सुंदर आहे, असा विश्वास तु बरोबर असताना मनात असतो,
आणि आपण दोघे ते अजून सुंदर करणार या तुझा वाक्याने तो अजूनच दृढ होतो,
तुझ्या बरोबर मी सगळ्यात सुखी आणि सुरक्षित असते यात काही वादच नसतो,
आणि संकट आले तरी एकमेकांचा हात कधी ही सोडणार नाही, हा निर्धार मनात पक्का असतो,
तुझे हे प्रेम माझ्या साठी खूप मोठी देवाची देणगी आहे,
आयुष्यात मला आता याहून मोठे काही मागायची इच्छा ही उरली नाहीये,
आपण असेचं एकमेका सोबत आयुष्य भर राहू,
आणि एकमेकांचा सुख दुखात एकमेकांचा आधार बनू,
तुझे आयुष्य माझे आयुष्य असा वेगळे काही मला वाटतच नाहीये,
कारण आपले सगळेच एकमेकांना देऊन आपल्यापाशी आता काही उरलच नाहीये,
आपले हे प्रेम असेचं दिवसें दिवस वाढू दे,
एकमेकांसाठीची ही आपली तळमळ आयुष्यभर राहू दे..!

Good one
ReplyDelete