कोणी तरी सांगितले होते की प्रेम फार गोड असते,
पण मला अजून हि नाही समजले की हे प्रेम काय असते?
नेहेमी तिच्या बद्दल विचार करणं म्हणजे प्रेम असते,
कि प्रत्येक विचारात ती असणे म्हणजे प्रेम असते?
ती बरोबर असावी असं वाटणे प्रेम असते,
की दूर असूनही ती जवळ भासणे हे प्रेम असते?
मला अजून हि नाही समजले की हे प्रेम काय असते?
तिच्या दुखात तिच्या बरोबर असणे म्हणजे प्रेम असते,
की तिच्या सुखात हि तिच्या पासून दूर जाणे प्रेम असते?

आपल्या सुखासाठी कोणाचा चं विचार न करणे म्हणजे प्रेम असते,
की दुसऱ्याच्या सुखासाठी एकमेका पासून दूर जाणे म्हणजे प्रेम असते?
कारण, मला अजून हि नाही समजले की हे प्रेम काय असते?
- माझ्या खूप जवळ चा मित्रा ने माझा वर केलेली एक अतिशय सुंदर कविता

No comments:
Post a Comment